Friday, September 28, 2007
कहीं दुर जब दिन ढल जाये!
कहीं दुर जब दिन ढल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये
चुपके से आये
मेरे खयालों के आंगन मे
कोई सपनों के दिप जलाये!!!
Sunday, July 22, 2007
Thursday, May 24, 2007
Monday, May 21, 2007
Thursday, March 22, 2007
एका सुट्टीच्या दिवशी लंडनला फिरायला गेलेलो. दिवसभर फिरलो. खुप स्पॉट्स पाहिले. संध्याकाळ होत आली तशी आकाशात विमानाच्या धुराची नक्षी तयार होत होती. मावळलेल्या सूर्याचा प्रकाश विमानाच्या धुराच्या रेषेवरून परावर्तीत होत होता. करड्या रंगाच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर धुरांच्या रेषांची नक्षी उठून दिसत होती. समोर येणार्या इमारतींच्या काळ्या रंगाची सावलीमुळं फोटोला उठाव आला.
वरील फोटोत जे दिसतय ते थेम्स नदीकाठी असलेल्या ईमारतींची रांग. याच रांगेत पार्लमेंट, बंकिगहम पॅलेस आहे. या इमारतीही संध्याकाळी छान दिसतात. दिव्यांची केलेली रोषणाई, आणि संधीप्रकाश.... खुप छान दिसतं.
Tuesday, March 6, 2007
सदाफुली!!! खर्या अर्थानं सदाफुली. सदैव फुललेली!! वर्षभर बहरलेली!! आकर्षक रंग आणि कायम फुललेलं झाड बघताना छान वाटतं.
yummieeeee या फुलांचे गुच्छ तोडून त्यातला मध चाखायला मजा यायची. खुप फुलातला मध आम्ही लहानपणी चाखलाय.
Saturday, February 17, 2007
Thursday, February 15, 2007
Monday, February 12, 2007
फुलपाखरं
लंडन जवळ आईल ऑफ वेईट नावाचं एक छोटसं बेट आहे. त्या बेटावर अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातीलच एक फुलपाखरांच म्युझियम आहे. देश विदेशातली फुलपाखरं तिथे सुखेनैव राहतात. फुलपाखरांच्या जन्मापासूनच्या सर्व अवस्था तेथे पहायला मिळतात.
तेथेच एक कारंजांचं प्रदर्शन ही आहे. लहान मुलांसाठी एक छान पिकनिक स्पॉट आहे ही जागा.
Subscribe to:
Posts (Atom)