Thursday, May 24, 2007



घार उडते आकाशी
चित्त तिचे पिलांपाशी....

उडती तबकडी की सूर्य??



हा फोटो घेताना हात जरासे थरथरले... फोटोच बदलून गेला.

Monday, May 21, 2007

स्कॉटलंड..



हिवाळ्यातल्या स्कॉटलंडचा एक नजारा....