Saturday, August 8, 2009

सोनेरी पाणी



हिंदी महासागराच्या पाण्यावर मावळतीच्या सूर्यानं सोडलेल्या पाऊलखुणा...

Saturday, June 27, 2009

Glass house at Bangalore Lalbaug


लालबाग बेंगलोर येथील ग्लास हाऊस.

Wednesday, June 24, 2009

असं ही एक बेट!!


कॉर्नवॉल येथील अनेक बेटांपैकी हे एक !! छान आहे ना? फुलपाखरासारखं....

Sunday, June 21, 2009

झकास सूर्योदय


चेन्नई जवळील महाबलीपुरम येथे टिपलेला हा सूर्योदय. :-)

Saturday, April 25, 2009

Smile plzzzzzzz


Hows tht?

Wednesday, April 8, 2009

सूर्यास्त


वेलिंग्डन आयलंडजवळील सूर्यास्त.

Saturday, March 21, 2009

तोच चंद्रमा नभात




ती चैत्र यामीनी मात्र सापडली नाही! :-)

Friday, March 20, 2009

Monday, March 16, 2009

वेंबनाडूचा सूर्यास्त




सांझ ढले गगन तले...
हम कितने एकाकी...

Friday, March 13, 2009

केरळच्या ट्रिप मधील पैसा वसूल दृष्य!




हाऊस बोटीवर मी इकडं तिकडं फिरत होते.. तो तन्मय आणि आमच्या ह्यांनी आवाज दिला... "सूर्य पाहिलास???????" मावळतीच्या सूर्याचा हा माझ्या आवडीचा फोटो...

Monday, February 16, 2009

फूल

वेंबनाडू



केरळ येथील वेंबनाडू तळ्याचा हा फोटो...

Wednesday, February 11, 2009

केरळ...




God's own country.. I was speechless to see his beautiful creation..

Wednesday, January 28, 2009

ऍंथूरियम




तसं माझं फेवरेट लाल ऍंथूरियम आहे. पण पांढरं पण छान दिसतं! आम्ही लालबागला (बेंगलोर) गेलो होतो. तिथं घेतलेला हा फोटो.

Sunday, January 25, 2009

झुरिच येथील शांत संध्याकाळ




२००८ साली स्वित्झर्लंडला फिरायला गेलेलो. सेंट मोरिट्झसाठी निघताना झुरिच सोडलं त्या संध्याकाळी टिपलेला हा क्षण.. अजूनही हवा हवासा वाटतो...